मदन कौशिक यांनी बसपाला पाठिंबा दिल्याचा आरोप

Webdunia
बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (09:16 IST)
उत्तराखंडमधील विधानसभेच्या सर्व 70 जागांसाठी मतदान पार पडले मात्र यानंतर भाजपचे आमदार आणि उमेदवार संजय गुप्ता यांनी उत्तराखंड भाजपचे अध्यक्ष मदन कौशिक यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहे.
 
या निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची खात्री करण्यासाठी उत्तराखंड भाजपचे अध्यक्ष मदन कौशिक यांनी त्यांच्या विरोधात बसपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असे त्यांचे म्हणणे आहे. 
 

संबंधित माहिती

पुढील लेख