राज्याच्या मंत्रिमंडळाची संभाव्य यादी सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल

शुक्रवार, 1 जुलै 2022 (07:31 IST)
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे दुपारच्या सुमारास मुंबईला पोहचले. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली. दोन्ही मान्यवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. 
 
राज्यातील नव्या सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी सोशल मिडीयावर व्हायरल…
 
१) एकनाथ शिंदे – मुख्यमंत्री
 
कॅबिनेट मंत्री
३) चंद्रकांत पाटील – महसूल
४) सुधीर मुनगंटीवार – अर्थ व नियोजन
५) दादा भुसे – ग्रामविकास
६) प्रवीण दरेकर – सार्वजनिक बांधकाम विभाग
७) गुलाबराव पाटील – सिंचन
८) आशिष शेलार – शालेय शिक्षण
९) गिरीश महाजन – वैद्यकीय शिक्षण
१०) राधाकृष्ण विखे पाटील – कृषी
११) संजय कुटे – आरोग्य
१२) अशोक उईके – आदिवासी विकास
१३) बबन पाचपुते – अन्न नागरी पुरवठा
१४) संभाजी निलंगेकर – उद्योग
१५) सुभाष देशमुख – सहकार
१६) राम शिंदे – ओबीसी/ व्हीजेएनटी
१७) तानाजी सावंत – उर्जा
१८) संदीपान भुमरे – जलसंपदा
१९) संजय राठोड – वन
२०) प्रताप सरनाईक – पर्यावरण
२१) शंभूराज देसाई – गृहनिर्माण
२२) अब्दुल सत्तार – अप्संख्यांक
२३) प्रशांत ठाकूर – मत्स्यपालन
२ ३) किसन काठोरे – अन्न व औषध प्रशासन
२ ४) आशिष जैस्वाल – परिवहन
२ ५) देवयानी फरांदे – महिला व बालविकास
२ ७) बबनराव लोणीकर – पाणी पुरवठा व स्वच्छता
२ ८) चंद्रशेखर बावनकुळे – उत्पादन शुल्क
२ ९) जयकुमार रावल – पर्यटन
३०) उदय सामंत – उच्च व तंत्र शिक्षण
 
राज्यमंत्री
१) दीपक केसरकर – महसूल
२) बच्चू कडू – परिवहन
३) मोनिका राजळे – महिला व बालकल्याण
४) अनिल बाबर – सामाजिक न्याय
५) रणधीर सावरकर – नगर विकास
६) राजेंद्र पाटणी – उर्जा
७) निलय नाईक – ग्रामविकास
८) अतुल भातखळकर – गृहनिर्माण
९) लक्ष्मण पवार – शालेय शिक्षण
१०) भरत गोगावले – पर्यटन, मत्स्यपालन, फलोत्पादन
११) संजय शिरसाठ – सार्वजनिक बांधकाम

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती