भारतीय रेल्वे महाराष्ट्रातील राजनांदगाव आणि नागपूर रेल्वे स्थानकांदरम्यान तिसरी लाईन तयार करत आहे. या मार्गाच्या बांधकामासाठी राजनांदगाव-कळमणा स्थानकादरम्यान मोठ्या प्रमाणात प्री-इंटरलॉकिंग आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे काम केले जात आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर 100 गाड्यांवर परिणाम होत आहे. त्यापैकी सुमारे72 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर 22 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले
रक्षाबंधनाचा सण 19 ऑगस्ट रोजी आहे. रेल्वे प्रशासनाने त्या पूर्वी 4 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत या गाड्या रद्द केल्या आहे.
08711/08712 डोंगरगड-गोंदिया-डोंगरगड मेमू स्पेशल 7 ते 19 ऑगस्ट.