मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरवाडी ते औंढे खुर्द दरम्यान बोगद्याचे व रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. या ठिकाणी द्रुतगती मार्ग व सेवा ट्रस्टमध्ये सुरक्षा पत्रे व रेलिंग बसवण्याचे काम व वेल्डिंगचे काम रात्री सुरु होते.
देवदूत यंत्रणा, आयआरबी पथक, लोणावळा नगरपरिषद अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. पोलीस अपघाताचा तपास करत आहे.