एक्स्चेंजने बुधवार, 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ट्रेडिंग सुट्टी म्हणून सूचित केले," NSE ने सांगितले.
अशी माहिती शेअर बाजाराने अधिकृत दिली आहे.
बीएसई आणि एनसीई या दोन्ही शेअर मार्केट एक्सचेंजवर कोणतेही व्यवहार होणार नाही. चलन बाजार आणि कमोडिटी एक्सचेंजला देखील सुट्टी असणार. 20 नोव्हेंबर रोजी निवडणुका होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. नोव्हेंबर एकूण 12 दिवस शेअर बाजार बंद राहणार आहे.