#WATCH | मुंबई: महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने पहलगाम में पर्यटकों पर हुए आतंकी हमले पर कहा, "हम इस हमले की निंदा करते हैं... यह बहुत गलत है। यह जम्मू-कश्मीर की विकास यात्रा को रोकने की कोशिश है, लेकिन न तो जम्मू-कश्मीर रुकेगा और न ही भारत रुकेगा। प्रधानमंत्री ने… pic.twitter.com/Q7RLNfesti
— ANI_HindiNews (@AHindinews) April 22, 2025 async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"> >महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आणि केंद्र सरकारकडून कठोर कारवाईचे आश्वासन दिले. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील २ नागरिकांसह २७ जणांचा मृत्यू झाला आहे. पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील दिलीप आणि अतुल यांचा मृत्यू झाला आहे. तसेच या हल्ल्यात पुण्यातील पाच जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे आणि जम्मू आणि काश्मीरचा विकास प्रवास थांबवण्याचे हे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे.