जयपुर- पिंक सिटी नवाने प्रसिद्ध जयपुर सुरक्षेच्या दृष्टीने महिला ट्रैवलर्ससाठी चांगले आहे. जयपुर मध्ये हवा महल, जल महल, सिटी पैलेस, आमेरचा किल्ला, जंतर-मंतर, नाहरगडचा किल्ला, जयगडचा किल्ला, बिरला मंदिर, गोविंद देवजी मंदिर इथे फिरू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.