Roti Samosa Recipe : प्रत्येक भारतीय घरात दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी पोळ्यांना प्राधान्य दिले जाते. खाणे जितके सोपे आहे तितके ते अधिक पौष्टिक आहे. प्रत्येकाला गरमागरम पोळ्या खायला आवडतात.कधी कधी जास्त पोळ्या शिल्लक राहिल्या की त्यांना टाकणे देखील जीवावर येते. आम्ही तुम्हाला उरलेल्या रोट्यांमधून चविष्ट समोसे कसे बनवायचे ते सांगत आहो.समोसे खायला जवळपास सगळ्यांनाच आवडतात.चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घ्या .
तेल - तळण्यासाठी
मीठ - चवीनुसार
कृती
रोटी समोसे बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे उकळवून थंड करून घ्या. आता ते सोलून चांगले मॅश करा. यानंतर एका कढईत तेल टाका, त्यात बडीशेप आणि हिरव्या मिरच्या घालून काही सेकंद परतून घ्या. यानंतर, मॅश केलेले बटाटे पॅनमध्ये टाकून काही मिनिटे चांगले परतून घ्या.