Malai Paratha Recipe :प्रत्येकाला सकाळच्या नाश्त्यात पराठा खायला आवडतो. बटाट्याचे पराठे, कांद्याचे पराठे, पनीर पराठे आणि इतर सारण घालूनही पराठे बनवले जातात. आज आम्ही तुम्हाला एक वेगळा पराठा कसा बनवायचा ते शिकवणार आहोत, जो तुमची मुलं सुद्धा आवडीने खातील.
1 चिमूटभर मीठ
मलाई पराठा बनवण्याची पद्धत
मलाई पराठा बनवण्यासाठी प्रथम पीठ मळून घ्या. त्यात चिमूटभर मीठ टाका. आता एका भांड्यात मलाई घ्या आणि त्यात पिठीसाखर मिसळा.