गुणकारी मोदक खाणं आहे पौष्टिक, 10 फायदे जाणून घ्या

शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025 (12:18 IST)
Benefits of Modak:गणपतीला मोदक अत्यंत प्रिय आहेत. बाप्पाच्या आवडीचे मोदक आरोग्यासाठी देखील खूप फायद्याचे आहे-
 
1. मोदकामध्ये मावा, तूप, नारळ, गूळ, ड्रायफ्रुट्स, तांदूळ इत्यादी अनेक आरोग्यदायी घटक असतात.
 
2. मोदक साखरेऐवजी गुळाने तयार केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
 
3. नारळाच्या मोदकामध्ये फायबर असते, तसेच तुपामुळे बद्धकोष्ठता दूर होते.
 
4. याच्या सेवनाने थायरॉईड नियंत्रणात राहतं, कारण त्यात वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात.
ALSO READ: Ganesh Chaturthi 2025: या पाच कारणांमुळे गणपतीला मोदक आवडतात, जाणून घ्या
5 गूळ असलेल्या मोदकाने साखरेची पातळीही नियंत्रणात राहते.
 
6. मोदकाच्या सेवनाने शरीरातील वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते.
 
7. नारळाचे मोदक खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.
 
8. वाफेवर शिजवलेल्या मोदकाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो, त्यामुळे ते खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
ALSO READ: Dry Fruits Modak Recipe : गणेश चतुर्थीसाठी ड्राय फ्रूट्स मोदक बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घ्या
9. तुपात आढळणारे ब्युटीरिक ऍसिड सांध्यातील जळजळ कमी करण्यास उपयुक्त आहे.
 
10. नारळात मीडियम चेन ट्राय-ग्लिसराइड असतं, जे बीपी कमी करण्यास मदत करतं.
Edited By - Priya Dixit

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती