गूळ मखाने रेसिपी

रविवार, 20 ऑक्टोबर 2024 (08:00 IST)
साहित्य-
100 ग्रॅम मखाने 
1/4 कप तीळ
1/4 कप गूळ
2 चमचे बडीशेप
चिमूटभर मीठ
1 चमचा तूप
1/2 चमचा बेकिंग सोडा
 
कृती-
सर्वात आधी एका कढईत थोडं तूप घालावे. नंतर मखाने घालून मध्यम आचेवर तळून घ्यावे. नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यावे. आता कढईत थोडं तूप आणि गूळ घालून फेटून घ्या. आता त्यात थोडा बेकिंग सोडा घालावा आणि चांगले मिक्स करावे. यानंतर भाजलेले मखाने, तीळ, बडीशेप आणि मीठ घालून चांगल्या प्रकारे मिक्स करावे. आता एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्या. तर चला तयार आहे आपले गुळाचे मखाने रेसिपी. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती