प्रथम कढईत सर्व तूप टाकून गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा
तूप वितळल्यानंतर कढईत बेसन घालून मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
आता बेसनामध्ये साखर घाला आणि ढवळा.
बेसनाच्या पिठात साखर घालून ती भाजल्याने शिर्याला चांगला रंग येतो.
आता गॅस मंद करा आणि बेसनामध्ये दूध घालत राहा.
बेसन मंद आचेवर घट्ट होईपर्यंत शिजवा.
त्याच बरोबर गुठल्या फोडून घ्या.