सासू सून जोक- सुनेची आवड

Webdunia
रविवार, 11 डिसेंबर 2022 (15:59 IST)
घर आवरताना सासूला सुनेचा 
लग्नासाठी तयार केलेला बायोडेटा सापडला,
त्यात आवड या सदरात, "स्वयंपाक करण्याची 
भयंकर आवड असे लिहिले "होते.
सासुबाईनी तातडीनं त्यात दुरुस्ती केली.
"भयंकर स्वयंपाक करण्याची आवड आहे."

Edited By- Priya Dixit 

संबंधित माहिती

पुढील लेख