महेशचे ब्रेकअप झाले

शनिवार, 10 डिसेंबर 2022 (22:51 IST)
महेश आपल्या प्रेयसीची तारीफ करतो 
महेश: मला तुझे ‘दात’ खूप आवडतात
प्रेयसी : अय्यां… खरंच का रे?
महेश: कारण ‘Yellow’ माझा फेवरेट कलर आहे
मग काय, प्रेयसीने लगेच ब्रेकअप केले 
 
Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती