ब्रोकोली आहे गुणांचा खजिना

मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (10:00 IST)
ब्रोकोली मध्ये कॅल्शियम, कार्बोहायड्रेट आयरन व्हिटॅमिन ए सी आणि अनेक पोषक घटक आढळतात. आपण ह्याला सॅलड सूप किंवा भाजीच्या रूपात वापरू शकता. या मध्ये व्हिटॅमिन सी असते जे प्रतिकारक शक्तीला वाढवते. हे खाल्ल्याने कर्करोग होण्याची भीती कमी होते. या मध्ये व्हिटॅमिन के, जिंक, फास्फोरस, आणि कॅल्शियम दात आणि हाडांना बळकट करतात. या मध्ये केरेटेनॉइड्स ल्युटीन आढळते जे हृदयाच्या रक्तवाहिनीना निरोगी ठेवते.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती