या मिश्रणात एका चमचा वेजिटेबल ऑयल मिक्स करावे. आता एका ताटलीला तेल लावावे. व त्यामध्ये हे मिश्रण घालून स्टीम होण्यासाठी ठेवावे. 10 ते 15 मिनट पर्यंत स्टीम झाल्यानंतर चेक करावे. दुसरीकडे कढईमध्ये एक चमचा तेल घालून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता टाकने फोडणी तयार करावी. तयार झालेला ढोकळा हा कट करून त्यावर ही फोडणी घालावी. तसेच तुम्ही हा ढोकळा चिंचेची चटणी, पुदिना चटणी सोबत सर्व्ह करू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.