सेक्स शिवाय ह्या 6 गोष्टी भारतीय टिंडरवर शोधतात

मंगळवार, 16 जानेवारी 2018 (14:29 IST)
टिंडर (Tinder) सध्या डेटिंग आणि हूक-अपचा पर्याय बनला आहे. आणि कोणीपण स्पष्ट शब्दांमध्ये सांगत नाही की ते येथे फक्त सेक्सच्या शोधात येतात, पण हेच सत्य आहे. अविवाहित आणि सिंगल लोकांशिवाय टिंडरवर बरेच लग्न झालेले पुरुष आणि स्त्रिया देखील आहे. पण विवाहित पुरुषांचे टिंडरवर येण्याचे कारण लग्न झालेल्या महिलांपासून वेगळा आहे. जर तुम्ही टिंडरवर असाल, तर तुम्ही देखील असे बायो बघितले असतील? आम्ही काही लोकांशी बोललो आहे ज्यात वैवाहिक आणि सिंगल सामील आहे, आणि यांचे प्रोफाइल टिंडरवर आहे. या लोकांनी सांगितले की टिंडरवर ते सेक्स शिवाय अजून काय शोधतात :
 
सोबत सोबत फिरण्यासाठी एका जोडीदाराचा शोध सर्वात मुख्य कारण आहे. भले ती गोष्टी पुढे जात नाही, पण लोक बेफिक्र आणि एकाच विचारसरणीच्या अनोळखी लोकांना भेटण्याचे आणि त्यांच्याशी गोष्टी करून किंवा त्यांच्यासोबत वेळ घालवून फार खूश असतात.  
 
जीवनात एकरसता किंवा आलस्य दूर करण्यासाठी बरेच लोक टिंडरवर जातात. ते घर आणि ऑफिसमध्ये सांमजस्य करून थकून जातात आणि जीवनात काही नवीन करायची इच्छा आहे. टिंडरवर कोणाला भेटल्यानंतर त्यांच्या साधारण जीवनात एक नवीन उत्तेजना येते. म्हणून ते लोकं त्या लोकांशी चॅट करतात आणि त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवतात. 
 
काही लोकांनी हे स्वीकारले की ते फक्त सुंदर मुलींचे फोटो बघायला टिंडरवर जातात. जेथे जास्त मेहनत न घेता सुंदर लोकांचे फोटो बघून डोळ्यांच्या माध्यमाने थोडा आनंद अनुभवतात.  
 
काही लोक असे देखील असतात की बगैर कोणाला नुकसान करून काही सेक्सटिंगच्या शोधात असतात. निश्चित रूपेण अशा लोकांना सेक्समध्ये बिलकुल इंटरेस्ट नसतो फक्त ते डर्टी टॉक आणि फ्लर्टिंगने खुश होऊन जातात.  
 
एकल आणि वैवाहिक पुरुष आणि महिला दोघेही ह्या गोष्टींवर समहत आहे की ते टिंडरवर चांगले मि‍त्र शोधत होते. ते त्या लोकांशी चांगल्या गोष्टी शेअर करतात जे जीवनाप्रती सकारात्मक असते. ज्या लोकांना आपल्या ऑफिसमध्ये किंवा जवळपास गोष्टी करण्यासाठी अशी कंपनी मिळत नाही ज्यानेकरून ते टिंडरवर येतात.   
 
बरेच विवाहित पुरुष आणि महिलांचे म्हणणे आहे की ते टिंडरवर फक्त आपल्या वैवाहिक समस्यांना दूर करण्यासाठी येतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती