✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
आदरणीय शिक्षकांनी केलेल्या काही शिक्षा
Webdunia
शाळेत आपल्या आदरणीय शिक्षकांनी केलेल्या काही शिक्षा आठवल्या की पुन्हा एकदा त्यांचे आभार मानावेसे वाटतात. कारण त्यांतून त्यांनी काय शिकवले ते बघा-
बाकावर उभे राहा
- आपली पातळी उंचवा. मोठे स्वप्न बघा.
हात वर करुन उभे राहा
- उच्च ध्येय ठेवा, उंची गाठा.
भिंतीकडे तोंड करून उभे राहा
- आत्मपरीक्षण करा.
वर्गाबाहेर उभे राहा
- चार भिंतीतून बाहेर या, जग बघा.
गुडघे टेका
- विनम्र व्हा.
कोंबडा व्हा
- शारीरिक सहनशक्ती वाढवा.
फळा पुसा
- झाले गेले विसरा आणि नव्याने सुरुवात करा.
तोंडावर बोट ठेवा
- स्वत:च्या बाता कमी करा.
कान धरा
- लक्षपूर्वक ऐका.
वाका, अंगठे धरून उभे राहा
- लवचिक बना.
हा धडा दहा वेळा लिहा
- अचूकतेसाठी सराव करा.
शाळा सुटल्यावर थांबा
- जीवघेण्या स्पर्धेत उतरू नका, विशेष व्यक्ती बना.
- सोशल मीडिया
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
मुलांना सेक्सबद्दल सांगताना अवघडल्यासारखं होतं? मग हे वाचा
राज यांचे जनतेला उद्देशून खुले पत्र, ‘रझाकारां’सोबतच ‘सजाकारां’चाही उल्लेख करत खोचक टीका
दादर मध्ये शिकता येणार अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदचे कोर्सेस
Teacher's Day Essay शिक्षक दिन निबंध
Speech On Teachers Day शिक्षक दिन भाषण
सर्व पहा
नक्की वाचा
या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या
अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?
माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या
दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते
भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल
सर्व पहा
नवीन
भारतातील असे शहर जिथे एकही ट्रॅफिक सिग्नल नाही
नैतिक कथा : उपकारांची जाणीव ठेवा
घरी बनवा स्वादिष्ट Chicken Ghee Roast जाणून घ्या रेसिपी
प्रोस्टेट कर्करोग किती धोकादायक ? ज्याचे अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्ष बळी पडले
पगार ८११०० रुपयांपर्यंत, CISF मध्ये हेड कॉन्स्टेबल पदासाठी रिक्त जागा, त्वरित अर्ज करा
पुढील लेख
causes of heart attack : हार्ट अटॅक येण्याची कारणं आणि लक्षण जाणून घ्या