गोट्याचे तर्क

रविवार, 18 जुलै 2021 (13:06 IST)
गोट्या  पाच मिनिटांत पेपर देऊन जाऊ लागतो.
शिक्षक : काय रे गोट्या, पेपर मधलं काही येत नाही का?
गोट्या  : तसं नाही सर, मला उद्याच्या पेपरचा 
अभ्यास करायचा आहे, म्हणून चाललो आहे 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती