आपण लवकरच मैत्रिणी होऊ चित्रू", उर्फी जावेदने ट्विट केलं

Webdunia
बुधवार, 4 जानेवारी 2023 (17:49 IST)
चित्रा वाघ  यांनी उर्फी जावेदला बेड्या घालण्याची मागणी केली होती. उर्फी केवळ एकाच कारणाने चर्चेत असते, ते म्हणजे तिची ड्रेसिंग स्टाईल. सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत उर्फीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र तिच्यावर आतापर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. चित्रा वाघ यांनी ट्विट करत उर्फी जावेदवर निशाणा साधला होता. याला उर्फीने देखील उत्तर दिलं होतं. 
 

Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

पुढील लेख