
मेष-कामधंदा व नशीब
मेष राशिच्या वक्ती आपल्या राशीच्या व्यक्ती चागल्या यूनियन लीडर, इंजीनियर, अन्वेषक, मेटल वर्कर्स, व्यापारी, डेंटिस्ट, सर्जन, मेकॅनिक असतात.यांच्यात नेता होण्याचे गुण असतात. यांच्या राशित मंगळ ग्रहाचा प्रभाव असल्यामूळे चांगले काम करताना त्यांचा हेतु लवकर साध्य होतो. यांना राजकारणी व्यक्तींचा लाभ व सहयोग मिळेल. नेता होऊन राजकारणात लोकप्रिय होण्याची त्यांची इच्छा आहे. ते नहेमी भैतिक सुख मिळवण्यासांठी तत्पर असातत. यांचे बुध्दी धारधशर असते ते नेहमी आपले उद्दीष्ट साध्य होत नाही तोपर्यंत संघर्षरत राहतात. नेतृत्व गुण असल्यामुळे प्रशासकीय क्षेत्रशतही हे सफल होतील. यांना धाडसाची आवह आहे. पोलीस क्षेत्रात गेल्यास विशेष प्राविण्या मिळवतील