मेष-आरोग्य
या राशिचे लोक अोरोग्याचे धनी असतात. ते दुर्घटनांपासून दुर राहीले तर त्यांची आजारी पडण्याची शक्यताही कमी असते. लहानपणापासूनच शारीरिक कष्ट, भाजणे कापणे फोड येणे इत्यादीं गोष्टींपासून सारखा त्रास होईल. रक्ताचे विकार संसर्गजन्य रोग रक्तदाब नेत्र रोग, dwË; htud, rvÀ; ßJh, खाज सुटणे अल्सर टायफाईड हाडे टुटणे भाजणे सर्दी हयांचा त्रास सारखा होत असतो. या राशिचा प्रभाव डोक्यावर जास्त असतो त्यामुळे या राशिच्या लोकांना मन:शांति कमी मिळते. त्यामुळे या राशिच्या लोकांनी जास्तीत जास्त आराम घ्यावा. सकाळी सकाळी फिरायला जाणे त्यांच्यासाठी लाभकारी ठरेल. या राशिच्या लोकांना उष्णता जास्त सहन होत नाही त्यामुळे त्यांनी उन्हात फिरू नये. या राशिंच्या लोकांना वाचायशी फार सवय असल्यामुळे त्यांचे डोळे लवकर खराब होतात.

राशि फलादेश