मेष-इष्ट मित्र
मेष राशिच्य लोकांचे कुंभ राशीच्या व्यक्ती चांगले मित्र असतात. त्याशिवाय सिंह, धनू राशिच्या लोकांशीही आपली चांगली मैत्रि जमते. मिथुन कर्क व मकर राशिच्या लोकांशी मात्र यांचे पटत नाही. तुळा राशिच्या लोकांवर ते शासन करू पाहतात तर वृष कन्या व वृश्चिक राशिच्या लोकांशी समभावाने वागतात. कर्क वृश्चिक मीन राशिच्या लोकांबरोबर व्यवहार करताना नेहमी दक्षता बाळगावी. नाहीतर ते आपल्याला धोका देऊ शकतात.

राशि फलादेश