युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या अधिकृत स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील 16 राज्यांमधून मुलाच्या जन्मानंतर नोंदणीची माहिती UIDAI पर्यंत पोहोचते.अशा स्थितीत, येत्या काही महिन्यांत मुलाच्या जन्म प्रमाणपत्रासोबतच देशभरात आधार क्रमांक देण्याची तयारी सध्या सुरू आहे.
नंतर, जेव्हा मुलाचे वय 5 वर्षे आणि 15 वर्षे होईल, तेव्हा त्याला बायोमेट्रिक्स सारखी ओळख माहिती म्हणजे बोटांचे ठसे आणि बुबुळ आधार क्रमांकाशी लिंक करावे लागेल.