If mobile is lost मोबाईल हरवल्यास काय करावे

मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (13:36 IST)
1. तुमच्या फोनवर कॉल करा किंवा मेसेज करा
2. तुमचा मोबाईल लॉक करा
3.GPS द्वारे फोन शोधा
4. तुमच्या हरवलेल्या फोनची पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करा
5. तुमचे Accountsसुरक्षित करा 
6. तुमची फोन सेवा बंद करून घ्या 
7. तुमच्या फोनवरून सर्व डेटा Delete करा  
मोबाईल हरवल्यास हेल्पलाइन नंबरवर संपर्क कसा साधावा?
आपल्या देशातील केंद्र सरकारने मोबाईल चोरीची तक्रार नोंदवण्यासाठी 14422 क्रमांक जारी केला आहे, ज्यावर तुम्ही कॉल करताच तुमची तक्रार नोंदवली जाईल आणि तुमचा फोन शोधण्याची प्रक्रिया सुरू होईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती