अत्यावश्यक मालाची वाहतूक करणारी वाहने, रस्ता दुरुस्तीकरीता आवश्यक वाहने व स्थानिक प्रशासनाकडून अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी दिलेल्या वाहनांना या वाहतूक मार्गाच्या वापरापासून सूट देण्यात आली आहे. या पर्यायी वाहतूक मार्गासाठी नागरिकांच्या काही हरकती असल्यास शहर वाहतुक नियंत्रण शाखा, अहमदनगर येथे समक्ष येवून किंवा
[email protected] ई-मेलवर १४ ऑक्टोबर २०२२ पूर्वी नोंदवाव्यात. असे आवाहनही श्री. मनोज पाटील यांनी केले आहे.