✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
शिवाजी महाराज घोषवाक्य Shivaji Maharaj Slogan
Webdunia
शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (10:18 IST)
जय जय जय जय भवानी जय जय जय जय शिवाजी.
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस... सिहांसनाधीश्वर... योगीराज... श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!
हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा!
महाराsssssज गडपती... गजअश्वपती...भूपती... प्रजापती... सुवर्णरत्नश्रीपती... अष्टवधानजागृत... अष्टप्रधानवेष्टित... न्यायालंकारमंडित... शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत... राजनितिधुरंधर... प्रौढप्रतापपुरंदर... क्षत्रियकुलावतंस... सिंहासनाधिश्वर... महाराजाधिराज... राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो.
शिवकाळात सुखात नांदत होती प्रजा.. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा
झेंडा स्वराज्याचा.. झेंडा शिवराज्याचा... गर्जा महाराष्ट्र माझा... जय शिवराय
ही शान कोणाची फक्त आमच्या शिवबांची
झाले बहू .. होतील बहू... पण शिवरायांसारखा कोणीच नाही
सह्याद्रीच्या कडेकपारीतून केवळ एकच आवाज गुंजतो... तो म्हणजे छत्रपती
ना शिवशंकर... . ना कैलासपती... ना लंबोदर तो गणपती.. नतमस्तक तया चरणी .. ज्याने केली स्वराज्य निर्मिती... देव माझा तो राजा छत्रपती
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
वैकुंठ रायगड केला... लोक देवगण बनला... शिवराज विष्णू झाला.. वंदन त्याला...
शौर्यवान योद्धा... शूरवीर... असा एकच राजा जन्मला ... . तो आमुचा शिवबा.
निश्चयाचा महामेरु... बहुत जनांसी आधारु... अखंड स्थिती निर्धारु श्री छत्रपती.
बघतोस काय रागाने?
कोतळा काढलाय वाघाने !
मित्रानो माझा रक्ता रक्तात भिनलंय काय...
जय शिवराय... जय शिवराय...
अतुलनीय... अलौकीक... अद्वितीय राजा म्हणजे आमचा राजा शिवछत्रपती
जय भवानी.. जय शिवाजी!
मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”
॥ जय जिजाऊ ॥
॥ जय शिवराय ॥
निधड्या छातीचा मराठा गडी एकेक
ढाण्या वाघ आहे,मनगटात हत्तीचे बळ अन
मनात शिवतेजाची आग आहे...
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
शिवजयंती शुभेच्छा ShivJayanti wishes
छत्रपती शिवाजी महाराज आरती
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संपूर्ण माहिती
छत्रपती शिवाजी महाराज निबंध Essay Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji Maharaj Quotes छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार
सर्व पहा
नवीन
पंच कैलास कुठे आहे? जाणून घ्या
आरती सोमवारची
सोमवारी या उपयांनी मिळेल तन, मन आणि धनाचे सुख
रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती
Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा
सर्व पहा
नक्की वाचा
या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या
अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?
माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या
दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते
भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल
पुढील लेख
छत्रपती शिवाजी महाराज आरती