सेक्ससाठी सर्वात अनुकूल ऋतू

तसे तर संभोगासाठी रात्रीची वेळ सर्वात योग्य मानली गेली आहे परंतू ऋतुबद्दल बोलायचं तर हिवाळा आणि वसंत ऋतुची सुरुआत सेक्ससाठी सर्वात योग्य काळ आहे.
 
आयुर्वेदानुसार शारीरिक अवस्थेप्रमाणे या ऋतुमध्ये आठवड्यातून 3 ते 5 वेळा सहवास करावा
.
याने शरीरात निर्मित होणारे ओजस अर्थात वीर्य वाया जात नसून कामोत्तेजना वाढते.
 
उन्हाळा आणि पावसाळ्यात शारीरिक ऊर्जेत कमी असते यामुळे अशा हवामानेत आठवड्यातून में 1 किंवा 2 वेळा सहवास करता येऊ शकतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती