स्वराच्या मास्टरबेट सीनमुळे वाद, जाणून घ्या मास्टरबेशनाचे फायदे

अलीकडेच रिलीज झालेला चित्रपट वीरे दी वेडिंग यात नायिका स्वरा भास्कर हिला मास्टरबेट करताना दाखवले आहे आणि या सीनमुळे चर्चेला नवीन विषय मिळाला आहे. या सीनवर अनेक लोकांचे वेगवेगळे विचार आहे. अनेक लोकांना हे चूक असल्याचे म्हटले आहे तर काही लोकांप्रमाणे यात चूक काहीच नाही. डॉक्टर्सप्रमाणे देखील हस्‍तमैथुन करणे एक नैसर्गिक कृत्य आहे. याने केवळ शरीरालाच आनंद मिळत नसून सेक्सुअल ताणदेखील दूर होतो. जाणून घ्या याचे काही फायदे: 
 
चरम सुख प्राप्ती
यात महिला आरामात आणि सौम्यपणे स्वत:ला आनंद देऊ शकते. बोटं असो काही टॉय महिला त्याचा वापर अशा प्रकारे कळते की वेदनाही होत नाही आणि जी स्पॉटपर्यंत पोहचून आनंद मिळवू शकणे अगदी सोपं असतं.
 
गर्भधारणेची भीती नाही 
हस्तमैथुन करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यात गर्भधारणेची भीती अजिबात नाही. याने इतरही काही नुकसान आणि आजार नाही. 
 
ताण मुक्त
मास्‍टरबेशन दरम्यान हृदयाचे ठोके वाढतात. रक्त प्रवाह वाढतो आणि मसल्स टाइट होतात. याने सर्व प्रक्रियेमुळे ताणापासून मुक्ती मिळते. संभोगानंतर ज्याप्रकारे आनंद आणि ताण मुक्ती जाणवते तसेच यातही जाणवते. 
 
चांगली झोप
जेव्हा आपण सेक्सुअल क्लाइमेक्सवर पोहचतात तेव्हा फील गुड झोनमध्ये पोहचतात याचा अर्थ बॉडीहून ऑक्सिटॉक्सिन आणि एंडोर्फिन हॉर्मोन्स रिलीज झालेले असतात. आणि आपल्याला मास्‍टरबेट केल्याने चांगलं वाटतं तसंच रिलॅक्स फील होतं ज्याने झोपही चांगली येते.
 
मासिक धर्म वेदनांपासून मुक्ती
हस्तमैथुन केल्याने मासिक धर्मा संबंधी सर्व समस्या दूर होऊ शकतात. मास्टरबेट नंतर निघणार्‍या रसायनांमुळे मासिक धर्मा दरम्यान होणार्‍या वेदनांपासून मुक्ती मिळते. 
 
कर्करोगाचा धोका कमी
एका शोधाप्रमाणे महिलांना हस्तमैथुन केल्याने सरवाइकल संक्रमणापासून मुक्ती मिळते. निरंतर ऑर्गेज्ममुळे गर्भाशयावरही सकारात्मक प्रभाव पडतो. मास्टरबेट करणार्‍यांमध्ये प्रॉस्टेट कॅसरचा धोकाही कमी असतो.
 
मूड छान राहतं
हस्तमैथुन एक सामान्य सेक्सुअल अॅक्टिव्हिटी आहे आणि याने शारीरिक, मानसिक व भावनात्मक आराम मिळतो. ऑर्गेज्ममुळे एंडॉर्फिन डोपॅमिन आणि ऑक्सीटोसिन रिलीज होतं आणि त्याने मूड चांगलं राहतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती