Tuesday Born Baby Names जर एखाद्या मुलाचा जन्म आज म्हणजेच मंगळवारी झाला आणि तुम्हाला त्याचे नाव ठेवायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही नावे घेऊन आलो आहोत जी मंगळवारशी संबंधित आहेत. या यादीतून तुमच्या मुलासाठी तुम्हाला आवडेल ते नाव तुम्ही निवडू शकता.
मंगळवारी जन्मलेल्या मुलांवर बजरंगबलीची विशेष कृपा असते-
असे मानले जाते की या दिवशी जन्मलेल्या लोकांना मंगळाचा प्रभाव जाणवतो. मंगळाचा स्वभाव थोडा आक्रमक आहे, ज्याचा प्रभाव मंगळवारी जन्मलेल्या लोकांवर दिसून येतो. मंगळवारी जन्मलेल्या लोकांना बजरंगबलीची विशेष कृपा असते.