महिलेची भरपावसात रस्त्यावरच प्रसूती

Webdunia
रविवार, 31 जुलै 2022 (11:39 IST)
जालना- एका धक्कादायक घटनेत घटना एका महिलेची भरपावसात रस्त्यावरच प्रसूती झाली. कारण अजूनच धक्कादायक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि कर्मचारीच गायब असल्याने ही घटना घडली.
 
ही घटना जालन्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील असून रुपाली हारे असं या रस्त्यावर प्रसूती झालेल्या मातेचं नाव आहे. या घटनेमुळे अजूनही अनेक ठिकाणी मुलभूत सुविधांची किती अभाव आहे याचे विदारक चित्र समोर येत आहे.

संबंधित माहिती

पुढील लेख