सतीशचंद्र प्रधान यांचा जन्म 29 ऑगस्ट 1940 रोजी मध्य प्रदेशातील धार भागात झाला. 1992 च्या बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातही त्याचे नाव आरोपी म्हणून ठेवण्यात आले होते, परंतु 2020 मध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांना या प्रकरणातून दोषमुक्त केले. ते आजारी असून रुग्णालयात होते.त्यांनी रविवारी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.