Maharashtra Marathi Breaking News Live Today : हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे की १७ ते २१ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील कोकण आणि मध्य महाराष्ट्र भागात वादळ आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर २१ ऑक्टोबर रोजी मराठवाड्यात वादळ आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 18 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या राजकारणाशी आणि राज्याशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी जुळलेले रहा.
सोशल मीडियावर दहशत माजविणाऱ्या रील प्रसारित केल्या प्रकरणी कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी निलेश घायवळ याच्या विरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. निलेशच्या विरोधात आतापर्यंत सात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.सविस्तर वाचा...