मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा आणि सत्र न्यायाधीश-४ एन.एच. जाधव यांच्या न्यायालयाने राणा प्रताप नगर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या ४८.८५,००० रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात आरोपी वाराणसीचा रहिवासी अनिरुद्ध आनंद कुमार आणि अमरावतीची रहिवासी मीरा प्रकाश फडणीस यांना शिक्षा सुनावली.