Video विद्यार्थ्यांचा ट्रॅक्टर पलटी

Webdunia
शनिवार, 25 फेब्रुवारी 2023 (14:32 IST)
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात एक घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसवून दर्यापूर जात असलेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॅक्टर पलटी झाल्याने 22 विद्यार्थी जखमी झाले.
 
 
 

संबंधित माहिती

पुढील लेख