अजित पवार यांनी राष्ट्रवादी मधून बंड केल्यावर अमोल कोल्हे आणि अजित पवार वाद सुरु झाले. आता शिरूर जागा अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची असून शिवाजी राव आढाळराव हे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या गटात जाण्याच्या तयारीत आहे. आता पुन्हा आढाळराव आणि अमोल कोल्हे सामना रंगणार..