ठाकरेंच्या भेटीसाठी रजनीकांत मातोश्रीवर

Webdunia
शनिवार, 18 मार्च 2023 (18:31 IST)
social media
बाळ ठाकरे यांची भेट घेण्यासाठी रजनी कांत अचानक मातोश्रीवर पोहोचले. रजनीकांत यांना भेटण्यासाठी उद्धव बीएमसीच्या दौऱ्यातून मध्यंतरी निघाले तेव्हा उद्धव यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांनी रजनीचे दारात स्वागत केले. रोबोटच्या प्रमोशनसाठी रजनी कांत सोमवारपासून मुंबईत आहेत.
  
 दिग्गज अभिनेते रजनीकांत यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मुंबई येथील निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्यावर जाऊन ठाकरे कुटुंबियांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीची राजकीय आणि सिने वर्तुळात चर्चा सुरू आहे. दरम्यान, ही कोणतीही राजकीय भेट नसून केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात आहे. याआधीदेखील रजनीकांत मुंबई दौऱ्यावर आलेले असताना ते शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना भेटले आहेत.

संबंधित माहिती

पुढील लेख