महाराष्ट्रामध्ये परत एकदा हिट-अँड-रन प्रकरण घडले आहे. जलद येणाऱ्या कार ने मागून धडक दिल्यांनतर 36 वर्षीय एक महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना नाशिक मधील गंगापुर रोड वर घडली आहे. ही धडक एवढी भीषण होती की यामध्ये या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर या महिलेची ओळख वैशाली शिंदे म्हणून झाली आहे.