✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या सहा मंत्र्यांचा समावेश
Webdunia
रविवार, 9 जून 2024 (22:14 IST)
केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील एकूण सहा मंत्र्यांचा समावेश आहे. त्यात तीन कॅबिनेट मंत्री आणि तीन राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.
नितीन गडकरी, पीयूष गोयल आणि प्रताप जाधव कॅबिनेट मंत्री तर रामदास आठवले, रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांचा राज्यमंत्र्यांमध्ये समावेश आहे.
नरेंद्र मोदी यांनी रविवारी सायंकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
एनडीए आघाडीनं लोकसभा निवडणुकीत 293 जागा मिळवत सत्ता स्थापन केली आहे. तर भाजपला स्वबळावर 240 जागा मिळवण्यात यश आलं आहे.
राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणाऱ्या एनडीए सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी देश विदेशातील सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळाली.
यावेळी सार्क देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह शाहरूख खान, रजनिकांत, मुकेश अंबानी, गौतम अदानी, अक्षय कुमार यांचाही उपस्थितांमध्ये समावेश आहे.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
अजित पवारांच्या गटाला मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान नाही, 'या' तीन कारणांमुळे अस्वस्थता वाढली?
पीयूष गोयल, नितीन गडकरी, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून किती मंत्री?
पंकजा मुंडे आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणात उद्या वडवणी शहर बंदची हाक
अजित पवार गटाचा मोदी कॅबिनेटमध्ये समावेश नाही - देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले
मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील 'या' नेत्यांना संधी, पाहा यादी
सर्व पहा
नक्की वाचा
वाराणसीतील दशाश्वमेध आणि अस्सी घाटावर गंगा आरती का केली जाते?
श्री राजराजेश्वर्यष्टकम् Rajarajeshwari Ashtakam in Marathi
स्वप्नात वारंवार स्मशानभूमी, मृतदेह किंवा अंत्ययात्रा पाहणे, हे शुभ शकुन आहे की अशुभ?
आता दुधावरची साय खराब होणार नाही, जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी या टिप्स अवलंबवा
धनु राशीच्या मुलींसाठी मराठी नावे अर्थासहित
सर्व पहा
नवीन
वांद्रे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे यांची गोपनीय भेट
मी परत येईन आणि नोकरी सोडेन... मी तुमची सेवा करेन सुमित सभरवालचे शेवटचे शब्द, वडिलांचे अश्रू अनावर
LIVE: अहमदाबाद विमान अपघातात महाराष्ट्रातील १० जणांचा मृत्यू
अहमदाबाद एअर इंडियाच्या विमान अपघातात नागपूरच्या 2 वर्षाच्या रुद्रचा दुर्देवी मृत्यू
विम्बल्डनच्या बक्षिस रकमेत वाढ, विजेत्याला आता मिळणार इतके कोटी रुपये
पुढील लेख
अजित पवारांच्या गटाला मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान नाही, 'या' तीन कारणांमुळे अस्वस्थता वाढली?