औरंगजेब सेक्युलर नव्हता, आमच्या एजेंड्यात सेक्युलर हा जो शब्द आहे, त्यात औरंगजेब बसत

शनिवार, 9 जानेवारी 2021 (09:13 IST)
मुख्यमंत्र्यांच्या ऑफिशियल ट्ववीटरवर आणि डीजीआयपीआरकडूनही औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला जात आहे, याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्षणाचाही विलंब न करता चोख उत्तर दिलं आहे. 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तरादाखल म्हटलं आहे, "यात नवीन मी काय केले आहे, नवीन काय केलं आहे मी, जे वर्षानुवर्ष बोलत आलो आहे, जे शिवसेनाप्रमुख बोलत आले होते, आणि तेच मी करणार आहे. एक गोष्ट अशी आहे, औरंगजेब सेक्युलर नव्हता, आमच्या एजेंड्यात सेक्युलर हा जो शब्द आहे, त्यात औरंगजेब बसत नाही."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती