तसंच, "रिकाम्या जागा भरा - 50 मार्क्स, असा प्रश्नही त्यांनी मांडला आहे. त्यात _____शराब नही होती !, हरामखोर का मतलब _____है आणि सुनने में आया है _____नामर्द है!" असे प्रश्नही अमृता फडणवीसांनी विचारले आहेत.थोडक्यात उत्तर द्यावे ...५० मार्क्स ;
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) January 29, 2022
Naughty नामर्द,
बिगड़े नवाब,
नन्हें पटोले .....
या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात ?
रिक्त स्थानो की पूर्ति करो ...५० मार्क्स !
_____शराब नही होती !
हरामख़ोर का मतलब _____है और
सुनने में आया है _____नामर्द है !#WakeUp #Confused