Pune : गुरुवारी पुण्यातील या भागात पाणी पुरवठा बंद असणार
सोमवार, 18 डिसेंबर 2023 (18:58 IST)
महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे. पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, नवीन जुने होळकर जल केंद्र, भामा-आसखेड जलकेंद्र, वडगाव जल केंद्र, वारजे, चतृशृंगी, एसएनडीटी, कोंढवे-धावडे जलकेंद्र या जलकेंद्रात महत्वाची दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे.
या मुळे संपूर्ण पुण्यात पाणी पुरवठा बंद राहण्याची माहिती पुणे महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहील. तर शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे.
शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमंहस नगर, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हण मळा, लम्हाण तांडा, सूस रस्ता, रेणूका नगर, पॉप्युलर नगर, वारजे माळवाडी, गोकुळ नगर, अतुलनगर, महात्मा सोसायटी, एकलव्य महाविद्यालय परिसर, धनंजय सोसायटी, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय परिसर, श्रावणधारा झोपडपट्टी, सहजानंद, लक्ष्मीनगर झोपडपट्टी परिसर, हिंगणे होम काॅलनी, कर्वेनगर, कर्वेनगर गावठाण, तपोधान परिसर, रामनगर,
कालवा रस्ता, बाणेर, बालेवाडी, पॅनकार्ड क्लब रस्ता, विजनगर, दत्तनगर, कर्वेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर गल्ली क्रमांक एक ते दहा, गोखलेनगर, औंध, बोपोडी, विद्यापीठ परिसर, विधी महाविद्यालय रस्ता, बीएमसीसी, आयसीएस कॉलनी, भोसलेनगर, सेनापती बापट रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, दशभूजा गणपती परिसर, नळस्टॉप, वकीलनगर, करिष्मा सोसायटी, शिवाजीनगर, गोखलेनगर, मॉडेल कॉलनी परिसर,