सदर घटना 6 डिसेंबर रोजीची आहे. फिर्यादी महिलेच्या घराशेजारी राहणाऱ्या महिलेचे आणि आरोपी महिलेच्या पतीचे प्रेमसंबंध सुरु असल्याचा संशय आरोपींना होता. त्या कारणावरून आरोपींनी त्या महिलेला आणि फिर्यादीला बेदम मारहाण केली.तसेच तिला ठार मारण्याची धमकी देखील दिली.