संविधान भवनासाठी प्रस्तावित जागा पीएमआरडीएकडून महानरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडेही आम्ही पाठपुरावा केला. त्यांनतर संविधान भवनाच्या टप्पा 1 च्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून संविधान भवनच्या निर्माणाचे काम सुरु झाले असून टप्पा 2 साठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे लांडगे म्हणाले