✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Vivo V17 स्मार्टफोन आज भारतात लाँच, सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा
Webdunia
सोमवार, 9 डिसेंबर 2019 (13:01 IST)
चीनची कंपनी विवो आज भारतात आपला Vivo V17 स्मार्टफोन लाँच करत आहे. V17 फोनमध्ये जबरदस्त प्रोसेसर, कॅमेरा आणि डिस्प्ले पाहायला मिळणार आहे.
Vivo V17 वैशिष्ट्ये
या फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज
6. 38 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले
1080 x2340 रिझोल्यूशन पिक्सल
क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर
फनटच ओएस 9.2 आणि अँड्रॉयड 9 पाय वर काम करतो
क्वॉड कॅमेरा सेटअप
48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर
8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल
2 मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स
2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर
सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा
चार्जिंगसाठी 4500 एमएएच क्षमतेची बॅटरी
भारतात या फोनची किंमत 25 - 30 हजार रुपयाच्या जवळपास असू शकते.
कंपनीने हा फोन सर्वात आधी रशियात लाँच केला होता. त्यानंतर कंपनीने Vivo V17 pro आणि S1 हे दोन स्मार्टफोन बाजारात लाँच केले होते.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
आपण स्मार्टफोन चालवता आणि या पाच गोष्टींबद्दल आपल्याला माहिती नाही, तर आपण 'स्मार्ट' नाही
Xiaomi ने भारतात लांच केलं Mi Band 3i, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
रिलायन्स जिओच्या वापरकर्त्यांना नवीन अपडेट मिळणार आहे, आता ते मोबाइलवरून लँडलाईन कॉलला उत्तर देण्यास सक्षम असतील
गिरगाव चौपाटी किनारा स्वच्छता अभियानाचा प्रारंभ
'नैना लडे' दबंग-३ चे गाणे रिलीज
सर्व पहा
नक्की वाचा
योगिनी एकादशीला हे ५ काम करा, लक्ष्मी तुमची साथ कधीच सोडणार नाही
गणपतीच्या नावावरून मुलींची सुंदर आणि यूनिक नावे अर्थासहित
पत्नीसाठी जीव पणाला लावतात या तारखेला जन्मलेले पती, सर्वात प्रेमळ जीवनसाथी बनतात
गरोदरपणात महिला माहेरी बाळंतपणाला का जातात,काळजी कशी घ्यावी जाणून घ्या
मधुमेहाच्या रुग्णांनी हे 4 योगासन दररोज करावे, साखर नियंत्रणात राहील
सर्व पहा
नवीन
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही-शरद पवार
सोशल मीडिया स्टेटसवरून वाशिममध्ये दोन गटांमध्ये दगडफेक करत तलवारींचा वापर
LIVE: महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद आता सोडवला जाईल
धनंजय मुंडे यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा, पोटगीबाबत सत्र न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता सोडवला जाईल! महाराष्ट्र सरकारने समितीची पुनर्रचना केली
पुढील लेख
ट्रकचा EMI भरण्यासाठी कांद्याची चोरी