✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Nokia G60 5G लॉन्च, फ्री मिळणार 3,599 चे नोकिया वायर्ड बड्स
Webdunia
बुधवार, 2 नोव्हेंबर 2022 (13:13 IST)
Nokia G60 5G स्मार्टफोन लॉन्च झाला असून कंपनी स्मार्टफोनच्या खरेदीवर अनेक ऑफर्स देत आहे
हा फोन 50 मेगापिक्सेल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 6.58 इंच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे.
फोनसोबत स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर आणि फास्ट चार्जिंग सपोर्टही उपलब्ध आहे.
स्मार्टफोनच्या खरेदीवर 3,599 चे नोकिया वायर्ड बड्स फ्री मिळणार आहे.
Nokia G60 5G ब्लॅक आणि आइस कलर ऑप्शनमध्ये मिळतील
6GB रॅम आणि 128GB स्टोरेज ची किंमत 29,999 रुपये आहे
50MP मेन सेंसर, 5MP अल्ट्रा वाइड आणि 2MP डेप्थ लेंस
सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेल कॅमेरा सपोर्ट उपलब्ध आहे.
नाईट मोड 2.0, डार्क व्हिजन आणि एआय पोर्ट्रेट कॅमेरासोबत उपलब्ध आहेत.
400nits पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन
50MP मेन सेंसर, 5MP अल्ट्रा वाइड आणि 2MP डेप्थ लेंस
फोन एंड्रॉयड 12 वर कार्य करतं
फोनच्या सुरक्षिततेसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि वॉटर रेसिस्टंटसाठी IP52 रेटिंग मिळते.
फोनमधील इतर कनेक्टिव्हिटीसाठी, ब्लूटूथ 5.1, 3.5 मिमी जॅक, टाइप-सी पोर्ट आणि ड्युअल-बँड वाय-फाय समर्थित आहेत.
Edited by: Rupali Barve
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
OnePlus 5G फोनवर 11 हजारांची सूट, आजच खरेदी करा
120Hz डिस्प्ले आणि 50MP ट्रिपल कॅमेरा असलेला 5G नोकिया फोन येतोय भारतात, जाणून घ्या त्याचे वैशिष्ट्ये
Appleच्या नवीन iPadची भारतात विक्री सुरू : 14 हजार कमी किमतीत खरेदीची संधी
iPhone 13 पुन्हा स्वस्त झाला, मिळत आहे प्रचंड सूट
iQoo Neo 7 या आठवड्यात लॉन्च होणार आहे, किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल
सर्व पहा
नक्की वाचा
रात्री १२ ते ३ या वेळेला राक्षसी काळ मानला जातो, जाणून घ्या या वेळी पूजा का केली जात नाही...
या तारखेच्या आसपास आशियामध्ये मोठा भूकंप होऊ शकतो, काळजी घ्या
Monsoon Special गरमागरम पकोड्यांसोबत बनवा कांद्याच्या या दोन रेसिपी
तुम्हालाही ट्रम्प यांच्यासारखा आजार आहे का?, हृदयापर्यंत रक्त पोहोचण्यास अडचण येते; त्याची लक्षणे आणि उपचार जाणून घ्या
कुत्र्यांच्या नखांनी रेबीजचा संसर्ग होऊ शकतो का?
सर्व पहा
नवीन
भिवंडीतील दापोडे परिसरात कंपनीतून १८ मोबाईल चोरीला गेले
LIVE: भिवंडीतील दापोडे परिसरात चोरीची घटना उघडकीस आली
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात ९ नवीन कोविड-१९ रुग्णांची नोंद झाली
वाढदिवसाच्या पार्टीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; आरोपींना ६ तासांत अटक
अमेरिकेने युनेस्कोमधून बाहेर पडण्याची घोषणा केली, डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलविरुद्ध भेदभावाचा आरोप केला
पुढील लेख
Himachal Assembly Elections: शहा म्हणाले, आई-मुलगा आणि राजा-राणीचे दिवस संपले, आता जनतेने BJPला विजयी करावे