मिळालेल्या माहितनुसार गुजरात, पंजाब, राजस्थान, जम्मू आणि काश्मीरमध्ये ही मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे आणि मॉक ड्रिल दरम्यान घाबरू नये अशा सूचनाही देण्यात आल्या आहे.
पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या राज्यांमध्ये गुरुवारी पुन्हा एकदा मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. माहिती समोर आली आहे की, गुरुवारी संध्याकाळी ही मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. गुजरात, पंजाब, राजस्थान, जम्मू आणि काश्मीरमध्ये ही मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे आणि मॉक ड्रिल दरम्यान घाबरू नये अशा सूचनाही देण्यात आल्या आहे.