Monsoon Snacks: पावसाळ्यात लोकांना भटकंती खूप आवडत असली तरी अनेक ठिकाणी पाणी साचल्याने अनेक ठिकाणच्या लोकांना घराबाहेर पडता येत नाही. जर तुम्हाला या ऋतूचा आनंद घरात बसून घ्यायचा असेल, तर तुम्ही घरीच काही स्वादिष्ट पदार्थ बनवून खाऊ शकता. जरी लोकांना फक्त पावसात पकोडे बनवायला आवडतात, परंतु अनेक खाद्यपदार्थ आहेत, जे पकोड्यांपेक्षा ही चविष्ट आहेत.जे बनवून तुम्ही घरी बसून पावसाचा आनंद लुटू शकता.चला तर मग जाणून घेऊ या.