5 नेहमी मोठ्या आकाराचे आणि पातळ त्वचेचे लिंबू घ्या. हे जास्त रसाळ असतात.
6 दूध उतू जाऊ नये, या साठी भांड्याच्या कडेला थोडंसं लोणी लावा. असं केल्यानं दूध उतू जाणार नाही.
9 पोळ्या करताना पिठी म्हणून तांदळाचे पीठ लावा पोळ्या मऊ बनतात.
10 जर आपण ग्रेव्ही ची भाजी बनवत आहात तर मीठ शेवटी घाला. असं केल्यानं दही फाटणार नाही.
11 भात शिल्लक उरला असेल तर -
* फ्राईड राईस बनवा.
* भाता मध्ये आलं-हिरव्या मिरचीची पेस्ट मीठ,हळद,तिखट आणि गव्हाचं पीठ मिसळून कणिक मळून घ्या आणि राईस पराठा बनवा.
* भातामध्ये आलं मिरची पेस्ट,शेंगदाणेकूट, उकडलेला बटाटा,आणि कोर्नफ्लोर घालून टिक्की बनवा आणि तळून घ्या चविष्ट राईस क्रिस्पीझ तयार.