तेल गरजेप्रमाणे
मीठ चवीनुसार
कृती
मेथीचा पराठा बनवण्याआधी मेथी स्वच्छ धुवून घ्या. आता मोठया परातीत गव्हाचे पीठ घेऊन त्यात दही, ओवा सोबत सर्व वस्तु घाला . मग चवीनुसार मीठ घाला. आता या पिठाला मळून घ्या व काही वेळ तसेच ठेवा. आता पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून पराठा लाटून घ्या. व गॅसवर तवा ठेऊन त्यावर तेल टाकून दोन्ही बाजूंनी शेकून घ्या. मग हे थोडेसे कुरकुरित झाल्यावर एक प्लेट मध्ये काढून लोणचे आणि दह्या सोबत सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.